Prabhavati
तुम्हाला काय शिकायला आवडेल ?
माझा प्रवास आणि प्रगतीपत्रक











कोर्स प्रि रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही कितीही वेळा तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.
सोमवार ते रविवार - 24*7 कुठेही अडचण आली तर WP वर प्रश्न विचारू शकता.
Affiliate Program - Join करा आणि मिळवा 30% कमीशन*
प्रश्नोत्तरे
कोर्सचा एक्सेस १ वर्षा पर्यन्त असेल
कोर्स पूर्णपणे मराठी भाषेतून असेल आवश्यक तिथे इंग्लिश फक्त.
कोर्स प्रि- रेकॉर्डेड असेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळात कितीही वेळा पाहू शकता.
व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी, ज्यांना फ्रि-लानसिंग करायचे आहे ते सर्व.
एक चांगला स्मार्टफोन सोबत लॅपटॉप ( wifi ) असणे गरजेचे आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला काम करण्याची आवड पाहिजे.
खालील जॉइन बटणवर क्लिक करा. शॉप मध्ये कोर्स कार्ट मध्ये अड करा आणि chakout मध्ये माहिती भरा आणि पेमेंट करा. Username / Password तुमच्या मेल मध्ये येऊन जाईल.
0८ तासांचा क्लास त्यात ४०+ पेक्षा जास्त लेक्चर
बॅसिक ते अडवाॅंस सर्व
पूर्णपणे सपोर्ट
bonus | bonus | bonus
Pre-made
Tamplate for Practice
Sturcture
Blue Print Ebook
Vip Group
Membership
जर अजूनही विचार करत असाल तर...
दिवसेंदिवस डिजिटल मीडिया तंत्रज्ञान वाढत आहे आणि त्या पटीत उत्कृष्ट कौशल्य असणारे क्रिएटर किंवा त्यातील तज्ञ व्यक्ति मिळण अवघड आहे. त्यामुळे तुम्ही यातील तुमच्या आवश्यकते नुसार कोणताही कोर्स पूर्ण करून स्वत साठी किंवा इतरांसाठी सेवांची पूर्तता करू शकता.
तुम्ही स्वतच्या व्यवसायासाठी याचा उपयोग करा किंवा तुम्ही फ्रिलानसिंग करू शकता
सोबत डिजिटल मार्केटिंग एजेंसी मध्ये काम मिळवू शकता,
मग ही संधि गमाऊ नका.
तुम्ही स्वतच्या व्यवसायासाठी याचा उपयोग करा किंवा तुम्ही फ्रिलानसिंग करू शकता
सोबत डिजिटल मार्केटिंग एजेंसी मध्ये काम मिळवू शकता,
मग ही संधि गमाऊ नका.
⬇️
Join Student
0
Success Student
0
waiting List
1000
विद्यार्थ्यांचे प्रामाणिक अभिप्राय
माझ्या आयुष्यातील पहिला जॉब मी या कोर्स मुळे करत आहे. खूप चांगला कोर्स आहे.
हा कोर्स केल्या मुळे मी माझ्या व्यवसायासाठी जाहिरात तयार करायला शिकलो. आता मी माझ्या मनाप्रमाणे डिसाईन आणि जाहिरात दोन्ही बनवतो.
कोर्स मध्ये बेसिक पासून सर्व शिकवलेल आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.
माझ्या जवेलेरी शॉप साठी मी हा कोर्स केलेला. मी स्वत आता माझ्या डिसाईन आणि जाहिरात दोन्ही बनऊ शकते धन्यवाद.
सरांचे खूप खूप धन्यवाद खूप कमी पैशया मध्ये खूप काही शिकायला मिळाल आहे.
छोट्या व्यावसायिक लोकांसाठी हा कोर्स चांगला आहे. मला मार्केटिंग साठी याचा खूप फायदा झाला. धन्यवाद सुरेश सर.
कॅनवा शिकण्यासाठी या व्यतिरिक्त दूसरा कोर्स असूच शकत नाही हे मी विश्वासाने सांगतो. धन्यवाद सर
धन्यवाद सुरेश सर खूप छान प्रकारे कोर्स डिसाईन केला त्या बद्दल. कोर्स मध्ये माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली.
एवढ्या कमी किमती मध्ये खूप काही शिकायला मिळाल. माझा अगदोर विश्वास नव्हता परंतु कोर्स मध्ये खरोखर सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. धन्वयाद सर
खूपच कमी जागा शिल्लक आहेत...
प्रवेश पूर्ण
78%
कोर्स पूर्ण केल्या नंतर प्रमानपत्र मिळेल
काही प्रश्न असल्यास विचारा
